करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती – कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा। छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर
मुंबई, दि. 11 : ‘‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, करिअर निवड, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम आदींविषयी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना असतात.…
