बळीराजाला सुखी, समाधानी ठेव… पांडुरंगचरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे! पोटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील मानाचे वारकरी रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राज्यातील जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे वारकरी हाच व्हिआयपी मानाच्या वारकऱ्यांना एसटीचा मोफत…
