*चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र देशातील आदर्श रोजगारनिर्मिती केंद्र ठरेल* *- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास* *बांबू सखींच्या आत्मनिर्भरतेला नवी दिशा; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते टूलकिट वितरण* *कॅम्पा 2025-26 अंतर्गत 37 महिलांना उपजीविकेसाठी साधनसामग्रीचे वाटप*
*चंद्रपूर – चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात कॅम्पा सन 2025-26 अंतर्गत प्रशिक्षण प्राप्त बांबू कारागीर महिलांसाठी उपजीविका टूलकिट…
