एड. राहुल मखरे करते है.? मरकज को टोका कुंभ को क्या नही रोका ?

मुंबई संवाददाता चक्रधर मेश्राम दि १८ एप्रिल २०२१
सध्या ही लाईन सोशल मीडियावर देशभर फिरत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात म्हणजेच 2020 ला निजामुद्दीन मरकज येथे काही मुस्लिम लॉक डाऊनमुळे अडकले होते. त्यावेळी ब्राह्मणी मीडियाने व भाजपने मुस्लिमांना पुन्हा दहशतवादी , आतंकवादी म्हणून घोषित केले होते.
सध्या कुंभ मेळा सुरु आहे. महंत गिरी व त्यांना भेटलेल्या माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोना झाला आहे. कुंभ मेळ्यात सहभागी झालेले हजारो लोक कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दररोज भारतात कोरोना पॉजिटीव्ह येणाऱ्या लोकांची संख्या 5000 होती , या एप्रिल महिन्यात रोजचे 170000 लोक कोरोना पॉजिटिव्ह येत आहेत.
आर.एस.एस. , ब्राह्मण , भाजप , काँग्रेस किंवा ज्याही पक्षात ब्राह्मणांचे वर्चस्व आहे ते कोणतेही पक्ष धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर बोलणार नाहीत.
मुस्लिम सॉफ्ट टार्गेट आहे , कोणीही या आणि टिकली मारून जा…आर. एस. एस. / ब्राह्मणांच्या विरोधात बऱ्याच बहुजन समाजातील नेत्यांची आता बोलायला तोंड शिवले आहेत का❓