चंद्रपुरमध्ये 13 वर्षीय मुलीच्या आबरुवर सख्ख्या वडिलांनी टाकला डोळा
आई कामावर गेली असता मुलीच्या गुप्तांगाणा वाइट हेतुने करायचा स्पर्श आणि विरोध केल्यास धायच्या जीवे मारण्याची धमकी मुलीने संपूर्ण प्रकरण हिम्मत करुण नराधम पित्याविरुद्ध केली पोलीस ठाण्यात तक्रार ,
आरोपी वडील पोलिसांच्या ताब्यात.
मुलींनी विश्वास करायचा तरी कोनावर ?
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर