BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

Summary

मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ , श्री. जितेंद्र भोळे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण […]

मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ , श्री. जितेंद्र भोळे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३, डॉ. विलास आठवले, सचिव-४, श्री. शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *