प्रहार जनशक्ती पक्ष लाखांदूर तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ता काशिनाथ हत्तीमारे यांची नियुक्ती
Summary
लाखांदूर:- लाखांदूर तालुक्यामध्ये बरेच वर्षात पासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना आज उत्कृष्ट कामगिरी म्हणुन गुरुवार दिनांक २४/०९/२०२५ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशान्वये भंडारा जिल्ह्याचे जिल्हा […]
लाखांदूर:- लाखांदूर तालुक्यामध्ये बरेच वर्षात पासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना आज उत्कृष्ट कामगिरी म्हणुन गुरुवार दिनांक २४/०९/२०२५ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशान्वये भंडारा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मा. अंकुश वंजारी यांनी प्रहार जनशक्ती पक्ष लाखांदूर तालुका बळकट करण्यासाठी विश्वासात घेऊन काशिनाथ हत्तीमारे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या बद्दल काशिनाथ हत्तीमारे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू आणि भंडारा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अंकुश वंजारी यांच्या समवेत पक्षातील पदाधिकारी व इतर कार्यकर्त सर्वांचे आभार मानले आहेत.
