भंडारा महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

मोहाडी तालुका व शहर काँग्रेस कमिटी वतीने मा.राहुल गांधी यांच्या समर्थनात काँग्रेसचे मोहाडी येथे रस्ता रोको..

Summary

प्रतिनिधी मोहाडी ____________________________ लोकसभेत न बोलू देऊ! खासदारकी हिसकावण्याचे प्रयत्न व षडयंत्ररचून आणि सरकारी संस्थांचा गैरवापर करून खा.राहुलजी गांधींच्या आवाज दडपून पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात आज मोहाडी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी […]

प्रतिनिधी मोहाडी

____________________________
लोकसभेत न बोलू देऊ! खासदारकी हिसकावण्याचे प्रयत्न व षडयंत्ररचून आणि सरकारी संस्थांचा गैरवापर करून खा.राहुलजी गांधींच्या आवाज दडपून पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात आज मोहाडी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी
मा.रमेशभाऊ पारधी
सभापती आरोग्य व शिक्षण भंडारा जिल्हा
मा.कलामभाई शेख
माजी सभापती तुमसर.
मा. अरविंदजी कारेमोरे
माजी संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती तुमसर
मा. अमरजी रगडे
माजी अध्यक्ष नगरपरिषद तुमसर
मा.देवाभाऊ ईलमे
जिल्हा परिषद सदस्य भंडारा
मा. गजाननजी झंझाड
सरचिटणीस भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी
मा. भैयाजी गभने
मा. राजेशजी हटवार
अध्यक्ष मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी
मा.आकशभाऊ काकडे
अध्यक्ष मोहाडी तालुका युवक काँग्रेस.

मा. उमेश्र्वरजी कटरे
अध्यक्ष तुमसर तालुका काँग्रेस कमिटी
मा.विजयजी शहारे
अध्यक्ष मोहाडी शहर काँग्रेस कमिटी
मा. श्रीकांतजी येरपुडे
जिल्हा संघटन सचिव इंटक
मा. आशिषभाऊ पात्रे
माजी जिल्हा परिषद सदस्य
मा.सुनीलभाऊ गिरेपुंजे
माजी उपाध्यक्ष नगरपंचायत मोहाडी
मा.देवेंद्रजी मेश्राम
मा.सौ संजूताई गोसेवाडे
माजी नगरसेविका मोहाडी
मा.जयंतजी सोनकुसरे
अध्यक्ष मोहाडी तालुका ओबीसी काँग्रेस
मा.हरिरामजी निमकर
माजी अध्यक्ष मोहाडी शहर काँग्रेस
मा.केशवजी शेंडे
सर्कल प्रमुख बेटाळा
मा.श्रीकांतजी डोरले
सर्कल प्रमूख करडी
मा. महेशजी निमजे.
नगरपंचायत सदस्य मोहाडी
मा. संतोषजी शेंडे,रामप्रसादजी नेरकर,दिलीपजी ढेंगे,रंजीतजी सेलोकर,भरतलालजी पटले,अमीतजी खोब्रागडे,डॉ विनोदजी मते,उमेशजी पटले,कैलासजी मते,मोरेश्वरजी उपरीकार,दिपकजी बोकडे,धनराजजी धुमनखेडे,रवीजी थोटे,बळीरामजी बनकर,कृष्णाजी सोनवणे, लोकेशजी रोडगे, सुनीलजी उके,विनोदजी हट्टेवार,राजेशजी मानकर,श्रीधरजी हटवार,मनोहरजी भगत,राधेश्यामजी साठवने,अरविंदजी मनगटे, प्रेमजी कुंभारे,शलैशजी बडगे,अभयजी बडगे, खेमराजजी सोनकुसरे,गुड्डूजी दहेकर,सुनीलजी गराडे,शुभमजी धुमनखेडे
आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *