एफ आय आर फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी वरोरा.जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य.
Summary
जिल्हा चन्द्रपुर वार्ता:- ✍️आज वरोरा न्यायालयात ,महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. स्वाधीन क्षत्रीय,विभागीय आयुक्त नागपूर श्री.अनुपकूमार,जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री दिपक मैसेकर,उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर,तहसिलदार प्रमोद कदम,तहसिलदार महेश शितोळे,नायबत हसीलदार कोवे,मंडळ अधिकारी उमाटे,नक्षीने,प्रशांत बैस,बरानपुरे,तलाठी बोडूलवार,व कांबळे,सह वर्धा पाँवर कंपनी,जि एम आर कंपनी,बि ईस्पात […]
जिल्हा चन्द्रपुर वार्ता:- ✍️आज वरोरा न्यायालयात ,महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. स्वाधीन क्षत्रीय,विभागीय आयुक्त नागपूर श्री.अनुपकूमार,जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री दिपक मैसेकर,उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर,तहसिलदार प्रमोद कदम,तहसिलदार महेश शितोळे,नायबत हसीलदार कोवे,मंडळ अधिकारी उमाटे,नक्षीने,प्रशांत बैस,बरानपुरे,तलाठी बोडूलवार,व कांबळे,सह वर्धा पाँवर कंपनी,जि एम आर कंपनी,बि ईस्पात कंपनी,एम आय डी सी वरोरा यांचावर फौजदारी गुन्हा दाखल करन्यासाठी पीटीशन दाखल.
✍️आज सुनावणी ठेवन्यात आली आहे.
✍️ दाखल करनारा खुद्द विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 राजुरा हाच आहे.
✍️या पुर्विच वर्धा पावर कंम्पनी सह अनेक कंपन्यावर फौजदारी गुन्हा राष्ट्रीय कर चोरी केल्याबद्दल वरोरा पोलीस ठाण्यात विनोद खोब्रागडे तलाठी यांनी दाखल केला होता.
✍️आता उर्वरित आरोपी,महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय सह अनेक अधिकारी वर फौजदारी गुन्हा दाखल करन्यासाठी न्यायालयात मी मागणी करनार आहे.
✍️केस नंबर 79/2020 विनोद खोब्रागडे विरूद्ध मुख्य सचिव व इतर इंटरनेटवर पाहू शकता.
✍️जर मी देशाचा जागृत नागरिक म्हणून हे काम भारतीय संविधानानुसार करु शकतो,व करून दाखविले आहेत.तर सुजाण जनता का करत नाही,????????????
✍️असो आपण आपले काम करत राहायचे,धन्यवाद.
फिर्यादी
विनोद खोब्रागडे तलाठी वरोरा.जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य.