मुंबई वार्ता
आदरणीय कुसुमताई चंद्रमोरे , आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
केंद्रीय पत्रकार संघ तथा सेंट्रल प्रेसच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी आपली निवड झाली हे गौरवास्पद आहे तसेच महत्वपूर्ण जबाबदारीही आहे . आपण समर्थ आहात . आपल्या यशस्वी वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा
सेंट्रल प्रेसचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर , सचिव राजू दळवी , कमलेश गायकवाड आणि विनायक कांगणे हे सर्व मान्यवर लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता , हि पत्रकारिता चळवळ अर्थात लोकशाही संवर्धनाची चळवळ चालवत असल्याबद्दल या पत्रकार मीत्रांचे अभिनंदन धन्यवाद
सांस्कृतिक प्रदुषणमुक्ती अभियान या विचारप्रवाहाच्या वतिने केंद्रीय पत्रकार संघाच्या लोकहिताच्या पत्रकारिता चळवळीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक ; सुरेंद्र खरात,अभियान प्रमुख
सांस्कृतिक प्रदुषणमुक्ती अभियान
समाजसेविका कुसुमताई चंद्रमोरे यांचा वीस वर्षाचा समाजसेवेचा अनुभव चांगल्या कामाची दखल घेत महाराष्ट्र मजदूर सभा युनियनचे कामगार नेते व लोक क्रांती वृत्त पत्राचे मुख्य संपादक दादासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र मजदूर सभा युनियनच्या ठाणे व पालघर जिल्ह्याच्या महिला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन नियुक्तीपत्र दिले त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कल्याणकर व त्यांचे स्वीय सहाय्यक राजू उपस्थित होते समाजसेविका कुसुम चंद्रमोरे यांनी कोर्टाच्या अनेक वर्षे चालू असलेल्या पेंटिंग केसेस चांगल्या प्रकारे हाताळून दोन्ही पक्षांचे म्हणणे एकूण समजोता करून अनेक केसेस त्यांनी निस्वार्थीपणे सोडवलेला आहेत व अनेक महिलांना व पुरुषांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे त्यां क्राईम कॉर्पोरेशन कंट्रोल अँड जस्टीस फाउंडेशन या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या जन संपर्क अधिकारीसुद्धा आहेत महाराष्ट्र रोशनी न्यूज लाईव्ह बदलापूर कल्याण ठाणे