हेडलाइन

मा,सौ भारती पाटील शिक्षण सभापती नागपूर यांना डॉ पं दे राष्ट्रीय परीषद तफ्रे हिरकणी राज्य पुरस्काराने सन्मानित

Summary

मा,सौ भारती पाटील शिक्षण सभापती नागपूर यांना डॉ पं दे राष्ट्रीय परीषद तफ्रे हिरकणी राज्य पुरस्काराने सन्मानित नागपूर डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला,नागपूर जिल्यातील नागपूर […]

मा,सौ भारती पाटील शिक्षण सभापती नागपूर यांना डॉ पं दे राष्ट्रीय परीषद तफ्रे हिरकणी राज्य पुरस्काराने सन्मानित

नागपूर

डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला,नागपूर जिल्यातील नागपूर जिल्हा परिषद च्या शिक्षण सभापती मा,सौ भारतीताई अनिल पाटील यांची निवड राज्यस्तरीय कार्यकारणी मधील राष्ट्रीय अध्यक्ष मा,पप्पु पाटील भोयर,प्रदेशाध्यक्ष मा,प्रदीपदादा सोळुंके,डॉ विलास पाटील ,प्रदेशाध्यक्ष मा,लक्ष्मण नेव्हल, राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, प्रदेश सचिव मा,शेषराव येलेकर,प्रदेशाध्यक्ष मा,सतिश काळे,नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, यांनी केली,

आज जागतिक महिलादिनी मान. सौ भारतीताई अनिल पाटील यांचे कार्यालयात जाऊन शाल-श्रीफळ ,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी मान. श्री जळते सर ह्यांनी संचालन केले. तसेच भारतीताई ह्यांनी नारी शक्ति व तिच्या कलागुणा कौशल्य आणि तत्परता ह्या वैशिष्टयावर आज महिला सर्व क्षेत्रात कार्यतत्पर आहेत व स्त्रियांची महती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लाउन साथ देणाऱ्या सर्व भागिनींचे आभार व्यक्त केले. सदर स्वागतात श्री. समीर शेख ह्यांनी नारी शक्तिवर आधारित कविता सांगून भारतीताई चा गौरव करण्यात आला…

व शेवटी सौ. साकोरे मॅडम ह्यांनी सदर कार्यक्रमाचे हिरकणी स्त्री विषयी महत्व सांगून आभार प्रदर्शन केले..

यावेळी नागपूर जिल्हा तील जिल्हाध्यक्ष मेघराज गवखरे,नंदलाल यादव,कार्याध्यक्ष,प्रवीण मेश्राम,उपाध्यक्ष गजानन कोंगरे,संघटक अविनाश श्रीखंडे, लोकोत्तम बुटले, समन्यवक,नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, अतुल बालपांडे, सचिव विनोद चिकटे,योगेश कडू सचिव सावनेर तालुका, तुषार चापले, आकाश कोकोडे,जयसिंग पवार,आदी संघटना पदाधिकारी व संध्या साकुरे, ताक्षी पाटील, रजनी बागडे,शिक्षिका, या सोहळ्याला उपस्थित होते,

संजय निंबाळकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *