भाजपला मोठा धक्का ! भाजपा समर्थकांनी इतर राजपक्षात केला प्रवेश
जिल्हा ठाणे वार्ता:- भाजप समर्थक मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन उद्या मातोश्री वर करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश !
त्याचप्रमाणे
आज मुंबई येथे मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थिती मध्ये मा एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या समवेत मा खा सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब मान्यवर मंत्रीगण पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
न्यूज रिपोर्टर
7303474747