BREAKING NEWS:
हेडलाइन

आज वर्ग 1 ते 7 चे शैक्षणिक सत्र मा,आयुक्त यांचे आदेशानुसार सुरू

Summary

आज वर्ग 1 ते 7 चे शैक्षणिक सत्र मा,आयुक्त यांचे आदेशानुसार सुरू नागपूर जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा नंदनवन नागपूर येथे आज नवागत विदयाधयांचे शाळेच्या मुख्यध्यापिका स्मिता वराडपांडे, व माध्यमिक चे मुख्याध्यापक माधव मेटांगे ,तसेच शाळेतील शिक्षक संजय निंबाळकर, पौर्णिमा […]

आज वर्ग 1 ते 7 चे शैक्षणिक सत्र मा,आयुक्त यांचे आदेशानुसार सुरू

नागपूर जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा नंदनवन नागपूर येथे आज नवागत विदयाधयांचे शाळेच्या मुख्यध्यापिका स्मिता वराडपांडे, व माध्यमिक चे मुख्याध्यापक माधव मेटांगे ,तसेच शाळेतील शिक्षक संजय निंबाळकर, पौर्णिमा भोसले, नीता बोधे,अरुणा कुराडकर,आशा मालखेडे, यांनी विध्यार्थीना पुष्पगुच्छ व बिस्कीट देऊन स्वागत केले,कार्यक्रम चे अध्यक्षतेखाली स्मिता वराडपांडे प्रमुख पाहुणे माधव मेटांगे सर होते संजय निंबाळकर स,शिक्षक यांनीं विध्यार्थी यांना कोरोना चे नियम समजावून दिले ,संचलन पौर्णिमा भोसले तर आभार नीता बोधे,

राहुल भोयर

नागपूर प्रतिनिधी

पोलीस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *