……… चिखला माईन परीसरात मॅग्नीज चोरी………
तहसील तुमसर वार्ता:-……… मॅग्नीज ओर इन्डिया लिमिटेड द्वारा चिखला व डोंगरी बुजुर्ग माँईनला
केन्द्र व राज्य सरकार च्या माध्यमातून माईन चालवितात.
…….सरकार कर्मचारी यांना लाखो रुपये खर्च करून उदरनिर्वाह करतो
……. मॅग्नीज चोरी होऊ नये म्हणून गार्ड ची नेमनुक केलेली आहे.
……. परंतु माईल परीसरात चोरी होने चिंता चा विषय आहे.
…….. मागे डोंगरी बुजुर्ग माँईल परिसरात चोरी झाली होती.
…….. मंगळवारी तुमसर तालुक्यातील चिखला माईन परीसरात चिखला ते हिरापुर हमेशा मार्गावरील खाणीतून मॅग्नीज दगडांची चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीसाठि वापरलेला वाहनासह एक आरोपी फरार आहे.
……… आरोपी जावेद हमिदखान पठाण वय 34 वर्षे रा. चिखला याला पोलिसांनी अटक केली आहे. दुसराआरोपी चन्दकिरन शामु कुमरे वय 23 वर्षे हा फरार आहे.
……… हे दोघेही शासकीय गट क्रमांक 680 मध्ये मॅग्नीज दगडांची चोरी करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी 19 पोत्यामध्ये 750किलो काळा मॅग्नीज दगड भरुन आपल्या टाटा सुमो वाहनात घेऊन जात होते
………. आरोपी तिथुन पसार झाले.
……… या चोरीची तक्रार राजेन्द्र कडव तलाठी यांनी दिली.
……… दुसर्या आरोपी चा शोध बिट जमादार चव्हाण साहेब करीत आहेत
राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259