BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

चार पिडीत महिलांना पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डायरेक्टर तथा मुख्य संपादक राजकुमारजी खोब्रागडे यांनी न्याय मिळवून दिला

Summary

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेला माहितीनुसार नम्रता,सुशमा,सिमा, मन्जुशा चारही महिलांनी पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डेप्युटी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार यांच्या मार्फत पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डायरेक्टर तथा मुख्य संपादक यांच्यासोबत संपर्क […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेला माहितीनुसार नम्रता,सुशमा,सिमा, मन्जुशा चारही महिलांनी पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डेप्युटी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार यांच्या मार्फत पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डायरेक्टर तथा मुख्य संपादक यांच्यासोबत संपर्क साधुन राज्य महिला आयोग वसुंधरा समुपदेशन च्या अध्यक्ष्या विना खानोरकर नागपुर यांच्यासि भेट घेतली व संर्व परिस्थिती सांगुन CMD MOIL यांना नोटीस बजावला व तिथे समझौता होऊन त्यांनी अखेर कामावर रुजू करण्याचे आश्वासन दिले.
अखेर सौ. सीमा अहिर,सौ.नम्रता कठौते,सौ.मन्जुशा बंसोड,सौ.सुशमा भोयर आपल्या काल तारीख 10//08//2021 रोज मंगळवार ला डोंगरी बुजुर्ग मॉंईल शाळेत रुजू झाल्या.
ग्रामस्थांनी व मॉंईल कर्मचाऱ्यांनी पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे व डायरेक्टर तथा मुख्य संपादक राजकुमारजी खोब्रागडे यांचे आभार मानले.

राजेश उके
डेप्युटी डायरेक्टर
तथा विशेष पत्रकार
-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *