प्रफुलभाई पटेल यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे अभिनन्दन
Summary
भंडारा – गोंदिया जिल्ह्य़ातील माजी विधान परिषद सदस्य त्याचप्रमाणे राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्यसभा सदस्य राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभा सदस्य प्रफुल्ल भाईजी पटेल…. यांचे विश्वसनीय मा.राजेंद्रजी जैन यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून निवड झाली […]
भंडारा – गोंदिया जिल्ह्य़ातील माजी विधान परिषद सदस्य त्याचप्रमाणे राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्यसभा सदस्य राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभा सदस्य प्रफुल्ल भाईजी पटेल…. यांचे विश्वसनीय मा.राजेंद्रजी जैन यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून निवड झाली आहे, ह्याबद्दल भंडारा गोंदिया जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259