BREAKING NEWS:
अमरावती

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे अमरावती

Summary

जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतात मात्र आज एका फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले होते याच टीकेला शिवसेना उपविभागप्रमुख नवीन पनवेल प्रशांत […]

जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतात मात्र आज एका फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले
होते याच टीकेला
शिवसेना उपविभागप्रमुख नवीन पनवेल प्रशांत जाधव यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे
रवी राणा तुझी लायकी काय आणि तु बोलतो किती कोण आहे हा रवी राणा आम्ही ओळखतं नाही असल्या फालतू लोकांना आम्ही किंमत देत नाही स्वतःला मोठं करण्यासाठी अशी काही मंडळी आपल्या नेत्यांच्या समोर सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी करत असतात. अशा लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही
यापुढे रवी राणा नी आपल्या लायकी मध्ये राहावे .
या बाटग्यांनी सरकार वरती बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा
विनोदच म्हणावा लागेल कुणीतरी ऐक बोगस . रवी राणा पुढे करून
सरकार वरती भुंकत आहे .कोण कुठले हे राणा या पुढे तोंड सांभाळून वापरा अन्यथा शिवसैनिक थोबाड फोडतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *