मोहाडी पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! खमारी गावाच्या वेशीवरच तस्कराच्या मुसक्या आवळल्या; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई; विनाक्रमांकाच्या ‘स्वराज’ ट्रॅक्टरसह तस्कर जेरबंद!
मोहाडी (भंडारा): भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली रेती माफियांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत मोहाडी पोलिसांना मोठे यश…
