महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

शिवसेनाभवनवर जर का कोण्या कोल्ह्याकुत्र्यांनी एक दगड जरी मारण्याचा प्रयत्न केला तर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो,…:- प्रशांत जाधव

Summary

शिवसेनाभवनवर जर का कोण्या कोल्ह्याकुत्र्यांनी एक दगड जरी मारण्याचा प्रयत्न केला तर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो,…कमळीचे महाराष्ट्रात जेवढे कार्यालय असतील ते तोडून,फोडून,जाळून टाकले जातील याची त्यांनी नोंद घ्यावी….शिवसेना भवन म्हणजे आमचे काळीच आहे आणि काळजाला हात घालाल तर […]

शिवसेनाभवनवर जर का कोण्या कोल्ह्याकुत्र्यांनी एक दगड जरी मारण्याचा प्रयत्न केला तर बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो,…कमळीचे महाराष्ट्रात जेवढे कार्यालय असतील ते तोडून,फोडून,जाळून टाकले जातील याची त्यांनी नोंद घ्यावी….शिवसेना भवन म्हणजे आमचे काळीच आहे आणि काळजाला हात घालाल तर तुमच्या अंगावर सालटीसुद्धा उरणार नाही.संयम पाळतो म्हणजे गांडू झालो आहोत अस समजू नका जूनी शिवसेना रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही.आज ज्या भुरट्यांनी शिवसेनाभवनसमोर नाटक करण्याचा प्रयत्न केला होता त्याला आमच्या शिवसेनेच्या रणरागिण्यांनी चांगलाच चोप दिला ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे.दगड घेऊन याल तर आम्हाला तलवार्या काढाव्या लागतील.शांत आहोत शांतच राहू द्या….

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि ज्या शिवसेनाभवनसमोर काही कुत्री चाल करून येत असतील तर अशा कुत्र्यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक जागेवरच नडतील..म्हणून विरोधकांना आम्ही सांगतो शिस्तीत रहा मस्तीत रहाल तर डांगीवर हाफचड्डीसुद्धा राहणार नाही.

जस मुंबईत एकच दादर
तसा दादरमधला एकच गॉडफादर …one are only
बाळासाहेब ठाकरे.

जय महाराष्ट्र.

प्रशांत जाधव
शिवसेना उपविभागप्रमुख
नवीन पनवेल
मो 9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *