मॅंग्निज ओर इंडिया लिमिटेड के द्वारा चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्था मार्फत चार शिक्षीकांच्या जिवनासोबत खिलवाड
राजेश उके:-
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार विवेकानंद प्राथमिक शाळा इंग्लिश चा बदलवुन रविन्द्र नाथ टैगोर ठेवण्यात आले, विवेकानंद प्राथमिक शाळा इंग्लिश मध्ये 1)कु.नम्रता बेनीलाल कटौते, 2)कु.मंजुशा प्रकाश बंसोड,3)कु.सीमा शालीकराम अहिर,4)कु.सुषमा बाबुराव भोयर ह्या चारही शिक्षिकांचा नियमानुसार भर्ती केलेली होती.
पण ह्या चारही शिक्षिकांना काढण्याचा सडयंत्र असल्याने व उच्च स्तरीय चौकशी च्या भितीने तिथले दस्तावेज आग लाऊन जळुन खाक केले त्या बाबीची पोलीस तक्रार करण्यात आली.
उच्चस्तरीय चौकशी समिती निर्माण होऊन ह्या चारही शिक्षिकांना पुर्ववत कामावर घेऊन सरकारी वेतनामध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी भारतीय मॅंग्निज मजदुर संघाचे महासचिव *खलील कुरेशी* यांनी केली आहे.
राजेश उके
सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार:-9765928259