*भंडारा नगर परिषद भीक दो आंदोलन*
Summary
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच मित्र संघटना संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा नगर परिषदेचे मनमानी भोंगळ कारभारा विरोधात जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ वट्टी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या सत्तापक्ष आणि विरोधीपक्ष निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी विरोधात रस्त्यावर येऊन नगर परिषदेला भीक दो आंदोलन […]
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच मित्र संघटना संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा नगर परिषदेचे मनमानी भोंगळ कारभारा विरोधात जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ वट्टी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या सत्तापक्ष आणि विरोधीपक्ष निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी विरोधात रस्त्यावर येऊन नगर परिषदेला भीक दो आंदोलन करण्यात आले. तसेच भंडारा जिल्ह्याचे खासदार तथा नगर परिषदेचे नगर अध्यक्ष सुनील मेंढे यांच्या विरोधात नारे तथा निदर्शने करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यशवंत भोयर, विभागीय अध्यक्ष शिशुपाल भुरे, विकास परिषदेचे उपाध्यक्ष अनिल टेकाम, महासचिव शुभम सिडाम, शहर प्रमुख गिरीश कुंभरे, प्रमुख पदाधिकारी निशांत सलामे, आशु वल्के, आकाश मडावी, योगेश कानतोड़े, विष्णु मडकाम, पन्ना सार्वे, शशिकांत देशपांडे, गणेश नंदनवार, गुणवंत भुरे, दिगंबर गाढवे, सुर्यवंशी तसेच अन्य पदाधिकारी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद भंडारा (युवा शाखा )
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९