*भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी आरोग्य वर्धिनी मध्ये कोरोना लस देने सुरू*
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता:-नाकाडोंगरी आरोग्य वर्धिनी केन्द्र नाकाडोंगरी मध्ये जिल्हा परिषद भंडारा व पंचायत समिती तुमसर आरोग्य विभाग अधिकारी डॉ.कुरैशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाडोंगरी च्या साठ वर्षांवरील लोकांना *कोरोना लस* मोफत देण्यात येत आहे असे नाकाडोंगरी आरोग्य वर्धिनी अधिकारी […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता:-नाकाडोंगरी आरोग्य वर्धिनी केन्द्र नाकाडोंगरी मध्ये जिल्हा परिषद भंडारा व पंचायत समिती तुमसर आरोग्य विभाग अधिकारी डॉ.कुरैशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाडोंगरी च्या साठ वर्षांवरील लोकांना *कोरोना लस* मोफत देण्यात येत आहे असे नाकाडोंगरी आरोग्य वर्धिनी अधिकारी वनश्री गिरेपुंजे मॅंडम यांनी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*ला माहिती देतांना सांगितले व पंचेचाळीस ते पन्नास वर्षे वयोगटातील उच्च रक्तदाब मधुमेह रुग्णांना सुध्दा मोफत लस देण्यात येणार आहे असे म्हटले.
लस देतेवेळी डॉ.गिरेंपुंजे, अनामिका बर्वे,शितल पाटीलlhv, डॉ.आरति पाटील, निकुंज रगडे, नितीन कावडे, स्वप्निल सावंत, लोकेश चौधरी,टिना बन्सोड,हे कर्मचारी सहकार्य करित होते.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९