BREAKING NEWS:
हेडलाइन

कुख्यात जुगार अड्डा चालक बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची कार मध्ये केली हत्या

Summary

अमर वासनिक/न्यूज एडिटर सुत्रानुसार सीताबर्डी पुलिस स्टेशन अंतर्गत भोले बाबा पेट्रोल पंप जवळ ,चार ते पाच साथीदाराने मिळून धारदार चाकु व कुऱ्हाडी ने वार करुण केली हत्या ,आरोपी दुचाकीने पाठलाग करीत आले होते , मृतक हा गोळीबार चौकतील सावजी भोजनालय […]

अमर वासनिक/न्यूज एडिटर

सुत्रानुसार सीताबर्डी पुलिस स्टेशन अंतर्गत भोले बाबा पेट्रोल पंप जवळ ,चार ते पाच साथीदाराने मिळून धारदार चाकु व कुऱ्हाडी ने वार करुण केली हत्या ,आरोपी दुचाकीने पाठलाग करीत आले होते , मृतक हा गोळीबार चौकतील सावजी भोजनालय चालवायचा तसेच नागपुर शहरात जुगार अड्डा चालवायचा, घटना स्थळी सीताबर्डी पुलिस , क्राईम ब्रांच पथक तसेच वरिष्ठ अधिकारी पोहचले आहेत , घटना क्रम सीसीटीव मध्ये कैद झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *