BREAKING NEWS:
महाराष्ट्र

दिवाळीचा सर्व शेतकरी बांधवांना,व तमाम देशवासीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा,मंगलकामना, शुभेच्छुक विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 राजुरा जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य.

Summary

🙏🏻दोन दिवे जरूर लावावे🙏🏻 ✍️ एक दिवा ,ज्या महापुरूषानी,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी,करोडो करोडो सोशीत पीडीत,समाजातील जनतेला,अंधारातून प्रकाशाकडे आनले,आणि ताट मानाने,स्वाभीमानाने,समाजात जगने शिकविले,त्यांना न्याय व हक्क मिळवून दिले,तसेच हिंदू कोड बिलाचा माध्यमातून सर्व समाजातील स्त्रियांना न्याय व हक्क मिळवून दिले,त्या डॉ.बाबासाहेब […]

🙏🏻दोन दिवे जरूर लावावे🙏🏻
✍️ एक दिवा ,ज्या महापुरूषानी,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी,करोडो करोडो सोशीत पीडीत,समाजातील जनतेला,अंधारातून प्रकाशाकडे आनले,आणि ताट मानाने,स्वाभीमानाने,समाजात जगने शिकविले,त्यांना न्याय व हक्क मिळवून दिले,तसेच हिंदू कोड बिलाचा माध्यमातून सर्व समाजातील स्त्रियांना न्याय व हक्क मिळवून दिले,त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी एक दिवा जरुर लावावे.
✍️दुसरा दिवा,जे सैनिक अहोरात्र देशाचा रक्षणासाठी ,पहारा देत आहे,त्यामुळे देश चैनची झोप घेत आहे,त्या सैनिकासाठी एक दिवा जरूर लावावे.
✍️दिवाळीचा सर्व शेतकरी बांधवांना,व तमाम देशवासीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा,मंगलकामना,
शुभेच्छुक विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 राजुरा जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य.💥💥💥💥💥💥💥
✍️टिप:-प्रदूषणचे फटके फाडू नका,व परिसरात प्रदूषण करु नका,धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *