माजी आमदाराचे पुत्र लॉरेन्स ने केली कर्तव्यावरील डॉक्टरास मारहाण – आरमोरी कोविड सेंटरमधील प्रकार – आरोपीला न्यायालयीन कोठडी.
गडचिरोली :- चक्रधर मेश्राम.विभागीय प्रतिनिधी आरमोरी स्थानिक तहसील कार्यालयानजीकच्या शासकीय कोविड सेंटरमध्ये कार्यरत नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांना…
