बेटी फाऊंडेशन च्या वतीने पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित. आंतरराष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार. कोविड 19 योध्दा पुरस्काराचे वितरण. राजमाता जिजाऊ स्मृती कार्यक्रमात होणार गौरव.
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 18/मे.2021 समाजसुधारक, समाजसेवक, संत आणि राजकीय पुढाऱ्यांची खाण असलेल्या अखंड महाराष्ट्राच्या भूमीवर राजमाता जिजाऊ…
