राज्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आठवीनंतर टॅबलेट देणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि. २० (जिमाका): राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील आठवी नंतरच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास…
