महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत महानगरपालिकांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे, दि. 22: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आदी महानगरांमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरिक्षण…
