काटोल -नरखेड-कोंढाळी- जलालखेडा बसस्थानक दुरूस्ती साठी १७कोटीं ची मंजूरी काटोल आगाराकरिता आवश्यक २५बसेस लवकर मिळणार
काटोल -वार्ताहर काटोल विधानसभा मतदारसंघातील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांच्या बस सेवेच्या समस्या सोडविण्यासाठी काटोल येथील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य…
