स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मुख्य शासकीय सोहळा सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा विकासपथावर नेऊ – पालकमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यातून जिल्हा विकासपथावर नेऊ, असे प्रतिपादन पालकमंत्री…
