जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्षाची स्थापना जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूकविषयक विविध कक्षांची पाहणी
अमरावती, दि. 20 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूकविषयक विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी…
