शांततापूर्ण व निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम ११ भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकविषयक पूर्वतयारीचा आढावा
भंडारा दि. २२ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज ११ भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा…
