उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भद्रावती येथे न्यू एरा क्लिनटेक आणि ग्रेटा एनर्जीच्या हरित पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन; कोल गॅसिफिकेशनचे ७ पैकी ४ प्रकल्प महाराष्ट्रात
चंद्रपूर, दि. १४ : विदर्भात विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे. या संपत्तीचा प्रदुषणमुक्त कसा वापर करावा, याचे नियोजन करूनच भद्रावती परिसरात…
