महानिर्मिती प्रशासनाचा मनमानी कारभार! चंद्रपूर CSTPS मधील आदिवासी कर्मचारी हक्काच्या वेतनवाढीपासून वंचित; आंदोलनाचा इशारा
महावितरण, महापारेषणमध्ये लाभ, मग महानिर्मितीमध्येच अन्याय का? बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचा प्रशासनाला थेट सवाल. चंद्रपूर (ब्युरो रिपोर्ट): चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत…
