मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा मिठीनदीची केली पाहणी, नदी काठच्या परिसरात यंत्रणा सज्ज
विक्रोळी पार्कसाईटमधील दरडप्रवण परिसराची केली पाहणी मुंबई, दि. १९: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन…
