थकित शिष्यवृत्ती तात्काळ जमा करावी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवेदन
लाखनी:- ओबीसी विघार्थांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ जमा करण्यात यावी. व शिष्यवृत्तील अनुदान वाढविण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी आज दिनांक १६/०९/२०२५…
