ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे गावकरी त्रस्त वरठी येथे चार दिवसांपासून पाण्याची टंचाई
प्रतिनिधी मोहाडी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वरठी गावात तीन दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणात आहे. गावात करोडोची शुद्ध पाण्याची नळ…
