राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे थाळीनाद /घंटानाद आंदोलन 8 ऑक्टोंबर रोज गुरुवारला
गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली सह सर्व तालुक्यात ओबीसींच्या संविधानिक मागण्यांसाठी मा.खासदार /आमदार, मा.जिल्हाधिकारी /उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद /…
