‘महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. 12 : महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने…
