कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ कामगार आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे कामगारमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई, दि. 8 : राज्याच्या विकासात कामगार महत्त्वाचा वाटा देत असतात. त्यामुळे राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या…
