पाणीपुरवठा योजना, नळ जोडण्यांच्या कामांना गती द्या – पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील अमरावती व नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा
मुंबई दि. 14 : अनेक पाणीपुरवठा योजना या क्षेत्रीय स्तरावर करण्यासारख्या आहेत. त्या तातडीने पूर्ण कराव्यात तसेच रखडलेल्या तसेच नव्या…
