परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत १४१६१ खासगी बसची तपासणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस मालकांकडून १ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड वसूल
मुंबई, दि. २५ : राज्य शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्याबाबत तपासणीची मोहीम राज्यातील…
