विधानपरिषद लक्षवेधी राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार – प्रा. डॉ.तानाजी सावंत
मुंबई, दि. २६ : राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री…
