राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १३ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार निवडणुकीची सूचना जारी
मुंबई, दि. ४ : राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना…
