बांबू आधारित व्यवसायामध्ये काळानुरूप नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई,दि.२९ : बांबू आधारित व्यवसायाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून…
