कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधीचे साहित्य मोफत द्यावे…. डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या पूर्व विभागाचे उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांनी आयुक्तांकडे मागणी…
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधीचे साहित्य मोफत द्यावे अशी मागणी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या पूर्व विभागाचे…
