लोणारच्या धारातीर्थ परिसर व दैत्यसुदन मंदिराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी विकासकामांबाबत दिल्या सूचना; सेल्फी घेऊन सरोवराचे केले छायाचित्रण
बुलडाणा, दि. ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील धारातीर्थ परिसराची पाहणी केली. धारातीर्थ येथील सतत वाहणारी धार, परिसरात असलेली…
