अपघाताच्या चौकशीत कंपनी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल – कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश कडू
वर्धा,दि 6 जिमाका ) कंपनी व्यवस्थापनांनी अपघाताची चौकशी करुन व्यवस्थापक चौकशीत दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा शासनाच्या वतीने चौकशी…
