🎬 कोंढाळीत निवडणूक काळात पोलिसांची ड्रोनवरून २४ तास कडक नजर; पैशांचे वाटप, दारू वितरण आणि बेकायदेशीर हालचालींवर आता आकाशातून नियंत्रण — मतमोजणी केंद्रेही ड्रोनच्या सुरक्षा कवचात
कोंढाळी (प्रतिनिधी) — आगामी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुका पारदर्शक, शांततामय आणि भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी कोंढाळी पोलिसांनी प्रथमच…
