🎬 कोंढालीतील 17,556 नागरिकांची एकमुखी हाक – “आधुनिक क्रीडा संकुलाची गरज आज नाही तर कधी?” 6,500 पेक्षा जास्त खेळप्रेमी युवकांचे भविष्य दावणीला; बहुउद्देशीय मैदानाची मागणी जोरदार!
कोंढाली (प्रतिनिधी) कोंढाली नगर पंचायत क्षेत्रात 17,556 लोकसंख्या आणि त्यातील जवळपास 6,500 पेक्षा अधिक युवक–युवतींचा प्रचंड क्रीडामनोरथ… पण त्यासाठी आवश्यक…
